Tarun Bharat

रत्नागिरीत आणखी 13 पॉझिटिव्ह

Advertisements

प्रतिनिधी / रत्नागिरी


रत्नागिरी जिल्ह्यात काल सायंकाळपासून आणखी 13 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 431 झाली आहे. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये रुग्ण कळंबणी तील असून तीन रुग्ण रत्नागिरी तालुक्यातील तर एक रुग्ण देवरूख येथील आहे. दरम्यान काल सायंकाळपासून येथील समाज कल्याण सीसीसी मधून दहा रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले त्यामुळे बरे झालेल्यांची एकूण संख्या 301 इतकी झाली आहे.


आज सकाळी अकरा वाजेपर्यंत ची स्थिती खालील प्रमाणे
एकूण पॉझिटिव्ह 431


बरे झालेले रुग्ण 301
मृत्यू 17
ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह 113

Related Stories

मोडकाआगर मार्गे आठवडाभरात वाहतूक

Archana Banage

धामणदेवीतील घरफोडीप्रकरणी दोघे अटकेत

tarunbharat

पाणी पुरवठय़ावरून विरोधकांची ‘स्टंटबाजी’

NIKHIL_N

घाटमाथ्यावरून जीवनावश्यक वस्तू आणण्यावर बंदी

Patil_p

रत्नागिरीच्या शिक्षिका वाघेला ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये चमकणार!

Patil_p

चिपळुणात व्यापाऱयावर ऍट्रासिटीचा गुन्हा

Patil_p
error: Content is protected !!