Tarun Bharat

रत्नागिरीत कोरोनाचे आणखीन 4 पॉझिटिव्ह रुग्ण

प्रतिनिधी/रत्नागिरी

रत्नागिरीत काल, मंगळवारी सायंकाळपासून 4 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. याच रत्नागिरीतील 2, दापोली आणि देवरुख येथील प्रत्येकी एका रुग्णांचा समावेश आहे. तर, कोरोना मुक्त झालेल्या तीन रुग्णांना घरी सोडण्यात आले.

यानंतर सकाळची स्थिती खालील प्रमाणे

एकूण पॉझिटिव्ह ची संख्या 448
बरे झालेल्या रुग्णांची संख्या 325
मृत्यू 17
अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह 106

Related Stories

85 वर्षीय वृद्धाकडून 73 वर्षीय वृद्धाचा खून

NIKHIL_N

डॉक्टरच्या घरात पावणेदोन लाखांची चोरी

Patil_p

परीक्षा केंद्रात परजिल्ह्यातील विद्यार्थ्यांना रोखणाऱ्या शिवसैनिकांना पोलिसांनी घेतले ताब्यात

Anuja Kudatarkar

Ratnagiri : जिल्ह्यातील गावच्या कारभाऱ्यांचा आज लागणार फैसला

Abhijeet Khandekar

दापोली तालुक्यातील गिम्हवणेतील बेपत्ता उमेदवार मतदानाला हजर

Archana Banage

कोविड केअर केंद्रानुषंगाने जिल्हाधिकाऱयांकडून पाहणी

NIKHIL_N