Tarun Bharat

रत्नागिरीत लसीकरण केंद्रावर चेंगराचेंगरी, वृध्दांना चक्कर

शहरातील मिस्त्री हायस्कूल येथील प्रकार दोन वृध्दांना चक्कर, कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या डोससाठी प्रचंड गर्दी,
परिसरात वाहतूक कोंडी, अनेकजण गुदमरले, गर्दीला आवरण्यासाठी बेलावली पोलीस कुमक

प्रतिनिधी / रत्नागिरी

कोव्हक्सिनचा दुसरा डोस घेण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. या गर्दीमुळे चेंगराचेंगरी होऊन २ वृध्दांना चक्कर आली. हा प्रकार शहरातील मिस्त्री हायस्कूलच्या गेटवर मंगळवारी दुपारी 2.30 च्या सुमारास घडला.

सुमारे 1500 हून अधिक नागरिकांनी यावेळी गर्दी केली होती. दुसऱ्या लसीची ऑनलाईन नोंद होत नसल्याने ऑफलाईन लस घेण्यासाठी नागरिकांनी रांगा लावल्या होत्या, मात्र जिल्हा प्रशासनाकडून नियोजन योग्य पध्दतीने न झाल्याने सोशल डिस्टस्टींगचा फज्जा उडाला होता, यामध्ये नागरिकांचे मात्र प्रचंड हाल झाले.

Related Stories

गणेशोत्सव साजरा करण्यावरुन दोन गटात मारहाण

Patil_p

आरोस कनिष्ठ महाविद्यालयाची १०० टक्के निकालाची परंपरा यावर्षीही कायम

Anuja Kudatarkar

सावडाव येथील रिक्षा व्यावसायिकाची आत्महत्या

NIKHIL_N

कर्मचाऱयांअभावी मालवण कोविड सेंटर बंद होण्याची भीती?

NIKHIL_N

काँग्रेसच्यावतीने राजीव गांधी यांची जयंती साजरी

Anuja Kudatarkar

दोडामार्ग बाजारपेठेत पुन्हा अग्नितांडव

NIKHIL_N