Tarun Bharat

रत्नागिरी : उद्यापासून टप्याटप्याने जिल्हा अंतर्गत एसटी सेवा सुरू होणार

Advertisements

प्रतिनिधी / रत्नागिरी


रत्नागिरी जिल्ह्यासह राज्यातील बहुतांश जिल्हा अंतर्गत सेवा 12 जूनपासून सुरू होणार असून रत्नागिरी टप्याटप्याने शहर बस वाहतूक सह जिल्हा अंतर्गत सेवा सुरू करण्यात येणार आहे मात्र 22 पेक्षा अधिक प्रवाशी एसटी त घेतले जाणार नाही. सोशल डिस्टस्टींग ची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यात येणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक सुनील भोकरे यांनी दिली. त्यामुळे उद्यापासून केवळ जिल्ह्यातील एसटी वाहतूक सुरु करण्यात येणार आहे.

Related Stories

दापोलीतील व्यापाऱयाची 30.73 लाखांना ऑनलाईन फसवणूक

Patil_p

कोकणातील पाटबंधारे प्रकल्पांची कागदपत्रे ‘ईडी’कडे

Omkar B

अनलॉकपेक्षा रत्नागिरी जिल्हय़ात 9 जूनपर्यंत कडक निर्बंध

Patil_p

महिनाभरात तब्बल 50 सापांना जीवदान

NIKHIL_N

फरा प्रतिष्ठान तर्फे भव्य ऑनलाइन अभंग गायन स्पर्धेचे आयोजन

NIKHIL_N

महसूल दिनी तळकट मंडळ अधिकाऱ्यांचा सत्कार

Ganeshprasad Gogate
error: Content is protected !!