Tarun Bharat

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनामुळे तिघांचा मृत्यू , नवे 71 रुग्ण

Advertisements

प्रतिनिधी / रत्नागिरी

रत्नागिरी जिल्ह्यात शनिवारी 71 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत तर उपचाराच्या दरम्यान आज तीन जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या 132 झाली आहे. दरम्यान, 94 रुग्णांनी शुक्रवारी कोरोनावर मात केली आहे. नव्या पॉझिटिव्ह रूगणामध्ये आरटीपीसीआर चाचणीत रत्नागिरीत 7, लांजात 5 तर कळंबणीत 8जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.

तर ॲन्टीजेन  टेस्टमध्ये रत्नागिरीत 37 व खाजगी हॉस्पीटलमध्ये 14 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे बाधितांची एकूण संख्या 3 हजार 787 झाली आहे. संगममेश्वर तालुक्यात पांगरी येथील 65 वर्षीय, खेड तालुका वेरळ येथील 75 वर्षीय व चिपळूणमधील 52 वर्षीय रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह
एकूण पॉझिटिव्ह – 3787
बरे झालेले  – 2472
मृत्यू  – 132
ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह – 1183

Related Stories

आरटीपीसीआर केलेल्या कर्मचाऱयांना पाठविले डय़ुटीवर

NIKHIL_N

डॉ. सहदेव पाटील यांची अकाली एक्झिट

NIKHIL_N

देव तारी त्याला कोण मारी ; दरीत उडी घेणारी युवती सुखरूप

Ganeshprasad Gogate

कोकण रेल्वे मार्गावर करंजाडीनजीक युटीबीचे मशिन घसरले

Patil_p

जिल्हय़ात 64 एसटी कर्मचारी कामावर हजर

Patil_p

नगराध्यक्ष पद कोणत्या प्रवर्गासाठी हे लवकरच स्पष्ट होणार

Ganeshprasad Gogate
error: Content is protected !!