Tarun Bharat

रत्नागिरी जिल्ह्यात २१ कोरोनामुक्त,तर १० पॉझिटिव्ह

रत्नागिरी / प्रतिनिधी

रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. आज १० नवे रुग्ण आढळले. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८४५९वर पोहोचली आहे. आज २१ रुग्ण बरे झाले. एकूण बरे झालेल्यांची संख्या ७९०१वर पोहोचली आहे. आज एकही मृत्यूची नोंद नाही.

आरटीपीसीआर

चिपळूण ३
एकूण ३
अँटीजेन
दापोली २
चिपळूण १
रत्नागिरी ४
एकूण ७

Related Stories

संगमेश्वरमधे सापडला पहिला कोरोना पॉझिटिव्ह

Archana Banage

महाराष्ट्राला खळखळून हसवणारं व्यक्तिमत्त्व ; पु .ल देशपांडे जयंती विशेष ब्लॉग

Anuja Kudatarkar

पहिल्याच पावसात विहीर कोसळली

Anuja Kudatarkar

जिल्हातील धोकादायक चिरेखाणी पावसाळयापूर्वी बंदिस्त कराव्यात

Patil_p

वेंगुर्ले रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी सदाशिव भेंडवडे

NIKHIL_N

चिपळुणात चोराला पाठलाग करुन पकडले

Patil_p