Tarun Bharat

रत्नागिरी जिल्ह्यात ३२ वा बळी नव्याने ३५ पॉझिटिव्ह

Advertisements

प्रतिनिधी / रत्नागिरी

आता उशिरा प्राप्त अहवालांमध्ये जिल्ह्यात एकूण 35 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे यामुळे एकूण पॉझिटिव्ह संख्या 912 इतकी झाली आहे यात एका 70 वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यूनंतर आलेला अहवाल सामील आहे यामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 32 झाली आहे. सदर 70 वर्षीय महिला रुग्णास शहरातील राजिवडा येथून काल जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते या महिलेचा आज मृत्यू झाला. सदर महिलेचा कोणताही प्रवासाचा इतिहास नसून स्थानिक संसर्ग देखील नसल्याची माहिती आहे.

सायंकाळी प्राप्त 35 अहवालामध्ये असणारे विवरण खालील प्रमाणे:
रत्नागिरी 2
कामथे 14
कळंबणी 5
गुहागर 6
दापोली 7
एकूण 34
1 मृत्यू रत्नागिरी

एकूण 35
एकूण पॉझिटिव्ह ची संख्या 912
बरे झालेले 627
मृत्यू 32

Related Stories

नोकरी नाही, तर घरभाडे देणार कसे?

NIKHIL_N

रत्नागिरी रेल्वे स्थानकानजीक रेल्वेच्या धडकेत तरूण ठार

Abhijeet Khandekar

कोरोनाबाधित महिलेकडून कर्मचाऱयांना धमकी

Patil_p

देवगड तालुक्यातील 141 विकासकामे पूर्ण

NIKHIL_N

‘मुंबई-गोवा’बाबत गडकरींचा शब्द खाली का पडतो!

Patil_p

कोनाळकट्टा हायस्कूलच्या दहा विद्यार्थिनींना करण्यात आले सायकल वाटप

NIKHIL_N
error: Content is protected !!