Tarun Bharat

रत्नागिरी जिल्ह्यात ३७ कोरोनामुक्त तर १३ नवे रुग्ण

Advertisements

रत्नागिरी / प्रतिनिधी

रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होत आहे. आज केवळ १३ नवे रुग्ण आढळले तर आज ३७ रुग्ण बरे झाले. आज रत्नागिरी २ व संगमेश्वरमधील १ अशा एकुण ३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असुन, नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८४१८ वर पोहोचली आहे. आतापर्यंत ७७९८ रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे झाल्याची टक्केवारी ९२.६३ इतकी आहे. आजवर ३१६ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

आरटीपीसीआर

दापोली १
गुहागर १
एकूण २
अँटीजेन
दापोली ४
गुहागर ३
लांजा ३
चिपळूण १
एकूण ११

Related Stories

स्वामी समर्थ प्रकटदिनी विद्यानगर येथे महाप्रसाद

Omkar B

एएफआय वैद्यकीय आयोगाचे चेअरमन ए. के. मेंदीरत्त यांचे कोरोनाने निधन

Patil_p

कोल्हापूर : कुरुंदवाडमध्ये बॉम्ब सदृश्य वस्तूचे पार्सल आढळल्याने खळबळ

Abhijeet Shinde

दैनंदिन बाधितांमध्ये घट, मृत्यूंमध्ये चिंताजनक वाढ

Patil_p

सादळे गावातील सिध्देश्वर मंदिरातील शिवलिंगाची चोरी

Sumit Tambekar

यमगेतील पाण्याचे 24 पैकी 23 नमुने दूषित: गॅस्ट्रोच्या रुग्णांची संख्या 467

Abhijeet Shinde
error: Content is protected !!