Tarun Bharat

रत्नागिरी : दापोलीत संविधान दिन उत्साहात

प्रतिनिधी / दापोली :

दापोलीतील दाविक्षे प्रेस फाउंडेशनच्यावतीने संविधान दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
यानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर व शिवाजी महाराज यांच्या भित्तिचित्राचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर झालेल्या कार्यक्रमात निवृत्त कुलगुरू अर्जुन मुरूडकर, अॅड. व्हि. सी. पवार, अॅड. महेश सागवेकर, अॅड. संदेश मोरे यांनी संविधानाबद्दल उपस्थितांना माहिती दिली. तसेच संविधान दिनाचे महत्व विशद केले. यावेळी अॅड. महेंद्र बांद्रे, संस्था अध्यक्ष सोनल तेंडूलकर, जेसीआयचे अध्यक्ष कुणाल मंडलिक, अॅड. शार्दुल दाबके, अॅड. अक्षता जाधव, अॅड. धिरज शेवडे यांच्यासह पत्रकार व अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुदेश मालवणकर यांनी केले.

Related Stories

आरोग्य राज्यमंत्री यड्रावकरांकडून प्राथमिक आरोग्य केंद्रांची पाहणी

Archana Banage

देवसु आणि वेर्लेतील गरजूंना अन्नधान्याचे वितरण

Anuja Kudatarkar

‘महाराष्ट्र दिनी’च भगव्याचा अवमान

Patil_p

दूधाची वाहतुक करणारा टेम्पो चौके येथे अपघातग्रस्त

Anuja Kudatarkar

रत्नागिरी जिल्ह्यात ६०‍ हजार हेक्टरवरील भात लागवड पूर्ण

Archana Banage

सदानंद कांबळी, भानू तळगावकर यांना “कथामाला सेवाज्येष्ठ पुरस्कार”

Anuja Kudatarkar