Tarun Bharat

रत्नागिरी : धामणी येथे भक्ष्याच्या शोधात बिबट्या घुसला पेट्रोल पंपात

Advertisements

सी सी कॅमेऱ्यात बिबट्याची हालचाल कैद


प्रतिनिधी / संगमेश्वर


भक्ष्याच्या शोधात बिबटया मानवी वस्तीत घुसू लागले आहेत. मुंबई गोवा महामार्गावर धामणी येथे बिबट्या वाघ भक्ष्य शोधण्याच्या नादात चक्क पेट्रोल पंपात शिरला. पेट्रोल पंपाच्या बाहेर झोपलेल्यांच्या अंगावर वाघ पडल्याने बिबट्यासह सर्वांची धावपळ झाली. आरडाओरड झाल्यावर बिबट्याने तेथुन जंगलात धूम ठोकली.

पहाटेच्या दरम्याने झालेली ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सोशल मीडियावर याचीच सर्वत्र जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Related Stories

सिंधुदुर्गात पोलीस बंदोबस्त वाढवला

NIKHIL_N

हळबे महाविद्यालयाच्या ग्रंथालायामार्फत डॉ. एस. आर. रंगनाथन जयंती साजरी

Ganeshprasad Gogate

नागपूर-रत्नागिरी महामार्ग पूरबाधित क्षेत्रातून नको

Abhijeet Shinde

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचे आणखी 5 बळी

Abhijeet Shinde

मराठमोळ्या पोशाखाचा अमेरीकेत गौरव

Ganeshprasad Gogate

भाटय़े किनाऱयावर समुद्राच्या उधाणाने मोठे नुकसान

Patil_p
error: Content is protected !!