Tarun Bharat

रत्नागिरी ; फणसू येथे घरासह गोठा कोसळला लाखोंचे नुकसान

Advertisements

वार्ताहर / फणसू

विजांच्या कडकडाटसह कोसळलेल्या जोरदार पावसामुळे दापोली तालुक्यातील फणसू भंडारवाडी येथील रहिवासी वंदना शिबे यांचे घर कोसळून सुमारे तीन लाखांचे नुकसान झाले आहे.

याच दरम्यान गुणाजी उके यांच्या गोठ्याचा इमारतीचा अर्धा भाग कोसळल्या कारणाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघातामध्ये सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही मात्र अर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे . या घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील नितीन टेमकर व बिट अंमलदार हळदे यांनी घटना स्थळी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून प्रशासनाला या प्रकाराची माहिती दिली.

Related Stories

संस्थात्मक विलगीकरणासाठी पीपीई किटची मागणी अनाठायी

NIKHIL_N

नागरिक स्वतःहून समोर येत नसल्याने कारोना चाचण्यांचे प्रमाण घटले

Patil_p

नवजात बाळाची विक्री प्रकरणी दोघा महिलांना अटक

Patil_p

प्रतिक्विंटल 53 रु. वाढ जखमेवर मीठ चोळणारी

NIKHIL_N

जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांनी घेतली कोरोना लस

NIKHIL_N

चिपळुणात व्यापाऱयावर ऍट्रासिटीचा गुन्हा

Patil_p
error: Content is protected !!