Tarun Bharat

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील उक्षी येथे अपघात; एक ठार दोघे जखमी

Advertisements

प्रतिनिधी / संगमेश्वर

मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वर तालुक्यातील वाद्री उक्षी येथे चार चाकी वाहनांमध्ये झालेल्या धडकेत वाहने दरीत कोसळून एक जण ठार तर दोन जण जखमी झाले आहेत. हा अपघात गुरुवारी रात्री ९.३० वाजण्याच्या दरम्यान घडला.

अरविंद हरिनाथ शर्मा वय ५२ रा. परळी, मुंबई असे मृत्यू झालेल्या प्रवासाचे नाव आहे. तर या अपघातात चालक पांडुरंग पाटील आणि जनार्दन माळकर असे दोघेजण जखमी झाले आहेत. अरविंद शर्मा यांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक जगताप यांनी घटनास्थळी जावून पहाणी केली.

Related Stories

आणखी 80 पॉझिटिव्ह, चौघांचा मृत्यू

NIKHIL_N

वासुदेव परब यांना प्रथम स्मृतिदिना निमित्त आंबेगाव वासियांची श्रद्धांजली

NIKHIL_N

भारताला वाऱयावर सोडाल तर अडचणीत याल!

Patil_p

मालवणात सेंटर ॲाफ एक्सलेंस सुरु होणार

Ganeshprasad Gogate

जिल्हा परिषद अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे विक्रांत जाधव

Patil_p

बीएसएनएल एक्सचेंजच्या मशिनरी रूमला आग

Ganeshprasad Gogate
error: Content is protected !!