Tarun Bharat

रत्नागिरी : मौजे असूर्डे येथील दीर आणि भावजय यांचा अपघातात मृत्यू

Advertisements

संगमेश्वर / प्रतिनिधी

घरातील आजारी व्यक्तीच्या उपचारासाठी जाऊन परतत असताना रुग्णवाहिकेला झालेल्या अपघातामुळे संगमेश्वर जवळच्या असूर्डे येथील दीर भावजयचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला.

यशवंतराव दिनकर चव्हाण वय 58 आणि रश्मी राजेंद्र चव्हाण 48 असे मृत्यू झालेल्या दोघांचे नाव आहे. यशवंत चव्हाण हे आजारी असल्याने त्यांना कोल्हापूर येथे उपचारासाठी घेऊन गेले होते. परंतु ते परतत असताना त्यांच्या रुग्णवाहिकेला पन्हाळा वाघबिल येथे कंटेनरने धडक दिल्याने यशवंत चव्हाण आणि रश्मी चव्हाण यांचा मृत्यू झाला आणि वैशाली चव्हाण गंभीर जखमी झाल्या आहेत.

Related Stories

स्वॅब तपासणीला ‘मिरज’ चा नकार

Patil_p

रेल्वे तिकिटांसह सर्व व्यवहार 3 मेपर्यंत स्थगित

NIKHIL_N

‘तो’ पाणी निचऱयाचा प्रश्न लवकरच सुटणार

NIKHIL_N

ग्रा.पं.निवडणुकीदरम्यान दोन गटात बाचाबाची

Patil_p

कलंबिस्त वाचनालय व हायस्कूलला “शब्दगंध”तर्फे पुस्तके प्रदान

Anuja Kudatarkar

तिलारी पर्यटन विकास व रोजगार एकता मंच दोडामार्गात स्थापन

Anuja Kudatarkar
error: Content is protected !!