Tarun Bharat

रत्नागिरी : राजापूर दळे येथे एकाच दिवशी तीन नेपाळी कामगारांचा मृत्यू

Advertisements

वार्ताहर / जैतापुर

राजापूर तालुक्यातील दळे येथे एकाच दिवशी तीन नेपाळी कामगारांचा अकस्मात मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. यामुळे परिसरात खळबळीचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यातील दळे येथील सलीम काझी यांच्या बागेत काम करणाऱ्या तीन नेपाळी कामगारांचा रविवारी रात्री अकस्मात मृत्यू झाला. रविवारी सायंकाळी तब्बेतीत बिघाड झाल्याने त्यांना धारतले येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले, नंतर पुढील उपचारासाठी रत्नागिरी सिविल येथे नेण्यात आले. मात्र त्यांचा मृत्यू झाला.

मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. घटनास्थळी रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग, यांच्यासह लांज्याचे डीवायएसपी श्रीनिवास साळुंखे राजापुरचे पोलीस निरीक्षक परबकर,नाटे पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील, पोलीस

Related Stories

अमित शाहांच्या गाड्यांच्या ताफ्यासाठी अँम्ब्युलन्सला रोखलं; व्हिडीओ व्हायरल

Archana Banage

पिंपरीत गाय छापचे बॉक्स, काळेवाडीत २७५ लिटर ताडी जप्त

Abhijeet Shinde

टेंडर 50 लाखाने वाढले, तरी कचरा तसाच!

NIKHIL_N

श्रेयवादापेक्षा जनतेची सेवा महत्वाची!

NIKHIL_N

न्यायी बळीराजाचा अवमान करणाऱया चित्रावर बंदी घाला!

NIKHIL_N

श्री पेढेश्वर देवस्थानच्या पितळीच्या घंटा चोरट्यांनी लांबविल्या

Ganeshprasad Gogate
error: Content is protected !!