Tarun Bharat

रत्नागिरी : शासकीय रुग्णालयात आणखीन एक नर्स पॉझिटिव्ह


रत्नागिरी/प्रतिनिधी
बुधवारी रात्री 200 रिपोर्ट आले. यामध्ये एका नर्सचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर 199 रिपोर्ट निगेटिव्ह आले, ही दिलासादायक बाब असली तरी सिव्हिलमधील पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. संबंधित नर्सने काही दिवसांपूर्वी कोरोना विभागात काम केले होते सध्या त्या डायलिसिस विभागात कार्यान्वित होत्या त्यामुळे नेमका संसर्ग कुठून झाला समोर आले नसले तरी कोरोना योध्या म्हणून काम करणाऱ्या कर्मचारी पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण वाढत आहे.

Related Stories

जुन्नरच्या शिवनेरीला ‘हापूस’ जीआय टॅग मिळवण्याचा प्रयत्न

Patil_p

रत्नागिरी : दापोली पंचायत समिती सभापतींच्या विरोधात अविश्वास ठराव संमत

Archana Banage

सावर्डेतील सचिन कात इंडस्ट्रीजमधील चोरी उघड

Patil_p

दर बंधनामुळे लूट थांबणार की ‘सेवा’ बंद होणार!

Patil_p

मालवण पोलिसांचे आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण

NIKHIL_N

शेवटच्या मच्छीमारापर्यंत पॅकेजचा लाभ!

NIKHIL_N