Tarun Bharat

रत्नागिरी : संगमेश्वरात शिवसेनेच्यावतीने शासनाचा निषेध

Advertisements

प्रतिनिधी / संगमेश्वर

केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या विरोधात संगमेश्वरमध्ये निषेधाचे फलक आणि घोषणा बाजी करत केंद्र शासनाचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.

संगमेश्वर बाजारपेठेत निषेध घोषणाबाजी करत रॅली काढण्यात आली. शिवसेना नावडी जिल्हा परिषद गटातर्फे केंद्र सरकारच्या विरोधात पेट्रोल, डिझेल, गॅसवाढ विरोधात जि. प. सदस्या माधवी गीते यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. त्यावेळी उपस्थित विभाग प्रमुख संजय खातु, राजू साळवी, उपविभाग प्रमुख आतिष पाटणे, महिला उपतालुका प्रमुख मनिषा बने, पंचायत समिती सदस्य वेदांती पाटणे ,विभाग प्रमुख नम्रता शेटये, वांद्री सरपंच नागवेकर, कोलंबे सरपंच पडवल, शाखा प्रमुख संजय कदम, राजेश हलदणकर, गोविंद जाधव व नावडी गटातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Stories

बंद घराची कौले काढून चोरट्याने १ लाख ७५ हजाराचा ऐवज लांबवला

Abhijeet Shinde

कोकण रेल्वे हाऊसफुल्ल, प्रवाशांची दमछाक

Patil_p

चिपळूणमधील ग्रामस्थांना बंड्या खोत मित्रमंडळाचा मदतीचा हात

Ganeshprasad Gogate

कोकण रेल्वे महिला सफाई कामगार आघाडीवर

NIKHIL_N

ज्येष्ठ गझलकार मधुसुदन नानिवडेकर यांचे निधन

NIKHIL_N

खडीतून साकार केले छत्रपती शिवराय

Ganeshprasad Gogate
error: Content is protected !!