Tarun Bharat

रवी शास्त्री कोरोना पॉझिटिव्ह; 3 सदस्य आयसोलेट

ऑनलाईन टीम / लंडन :

भारतीय क्रिकेट टीमचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे इंग्लंड दौऱयावर असलेल्या टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, शास्त्री यांच्या संपर्कात आलेले बॉलिंग कोच भरत अरुण, फिल्डिंग कोच आर. श्रीधर आणि फिजियोथेरपिस्ट नितीन पटेल यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.

रवी शास्त्री यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले होते, तरी तरी देखील त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. रॅट टेस्ट केल्यानतंर रवी शास्त्रींची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. अजून त्यांचे आरटी-पीसीआर टेस्टचे रिपोर्ट आलेले नाहीत.

Related Stories

अँडी मरेचा पराभव

Patil_p

दानिश फारूकचा बेंगळूर एफसीशी करार

Patil_p

रोहितचा आत्मघाती फटका, भारत बॅकफूटवर

Patil_p

सिमोना हॅलेपला मोराटोग्लूचे मार्गदर्शन मिळणार

Patil_p

गडचिरोली जिल्ह्याच्या नक्षलग्रस्त व अतिसंवेदनशील दुर्गम भागास गृहराज्यमंत्र्यांची भेट

Abhijeet Khandekar

जर्मनीतील वास्तव्य नागलला फायदेशीर

Patil_p
error: Content is protected !!