Tarun Bharat

रशियाचा रूबलेव्ह अंतिम फेरीत

वृत्तसंस्था/ हेग

एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या रॉटरडॅम खुल्या पुरूषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत रशियाच्या आंद्रे रूबलेव्हने ग्रीकच्या सित्सिपसचा उपांत्य फेरीत पराभव करत एकेरीची अंतिम फेरी गाठली.

 या स्पर्धेतील शनिवारी झालेल्या उपांत्य सामन्यात रूबलेव्हने सित्सिपसचा 6-3, 7-6 (7-2) असा पराभव करत आपली विजयी घोडदौड कायम राखली आहे. एटीपी टूरवरील अलिकडच्या स्पर्धामध्ये रूबलेव्हने सलग 19 सामने जिंकले आहेत. रॉटरडॅम स्पर्धेतील उपांत्य सामन्यात रूबलेव्हला विजयासाठी 97 मिनिटे झगडावे लागले.

Related Stories

सिडनी थंडर संघाला अजिंक्यपद

Patil_p

लंकेचा क्रिकेटपटू झोयसा दोषी

Patil_p

जागतिक अजिंक्यपदासाठी कार्लसन-नेपोम्नियाची लढत आजपासून

Amit Kulkarni

नेतृत्वावरुन गच्छंती, संघातून नारळ अन् आता इन्स्टाग्रामवरही अनफॉलो!

Patil_p

नरवाल, सिंघराज, आकाश यांना सांघिक रौप्य

Patil_p

मराठमोळे मल्ल निघाले जग जिंकायला!

datta jadhav
error: Content is protected !!