पोलंड देशाच्या पोलिसांनी रशियासाठी हेरगिरी करत असल्याचा संशय असलेल्या एका स्पॅनिश नागरिकाला अटक केली आहे. रशियाच्या जीआरयु या सैनिकी गुप्तचर संस्थेचा तो हस्तक असल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. पोलंडच्या सीमारेषेवरून तो रशियन सैन्याधिकाऱयांना पोलंडविषयीची गुप्त माहिती पाठवित होता, असे दिसून आल्याने कारवाई करण्यात आली. त्याने आतापर्यंत कोणती माहिती पाठविली आहे, याचाही शोध पोलीस घेत आहेत.


previous post