Tarun Bharat

राजस्थान : मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची तब्येत बिघडली, रूग्णालयात दाखल

Advertisements

ऑनलाईन टीम / जयपूर :

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. त्यांना जयपूरच्या सवाई मानसिंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. छातीत तीव्र वेदना झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांनी स्वतः ट्विट करत याबाबत माहिती दिली.

ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, कोविडनंतरच्या प्रभावामुळे मी कालपासून आजारी आहे. मला माझ्या छातीत तीव्र वेदना होत आहेत. एसएमएस हॉस्पिटलमध्ये सीटी एनजीओ करण्यात आले असून, लवकरच अँजिओप्लास्टी केली जाईल. मला आनंद आहे की मी एसएमएस रुग्णालयात उपचार घेत आहे. तुमच्या सर्वांच्या प्रार्थना आणि आशीर्वाद माझ्याबरोबर आहेत. मी ठीक आहे आणि लवकरच परत येईन.

Related Stories

बेळगाव जिल्ह्यातील ‘या’ दोन आमदारांचा नवीन मंत्रिमंडळात समावेश

Archana Banage

240 कोटीच्या हेरॉईन तस्करी प्रकरणी नवी मुंबईतील व्यावसायिकाला केली अटक

Abhijeet Khandekar

जम्मूमध्ये भूकंपाचे धक्के; तीव्रता 3.5 रिश्टल स्केल

Tousif Mujawar

गेल्या चोवीस तासांत चौदा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकाही मृत्यूची नोंद नाही

Archana Banage

पुलवामात LET कमांडरसह 3 दहशतवाद्यांना कंठस्नान

datta jadhav

मनसुख हिरेन यांचा मृतदेह आढळलेल्या ठिकाणी सापडला अजून एक मृतदेह

Archana Banage
error: Content is protected !!