Tarun Bharat

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना कोरोनाची लागण 

ऑनलाईन टीम / अहमदनगर : 


राहुरी मतदार संघाचे लोकप्रतिनिधी आणि राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: याबाबत ट्वीट करत माहिती दिली. 


ते आपल्या ट्विट मध्ये म्हणाले की, सतत फिल्डवर आहे, लोकांच्या संपर्कात आहे. कितीही बचाव केला तरी शेवटी काल केलेल्या कोरोना चाचणीत रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तब्येत अगदी व्यवस्थित आहे, काळजी करण्याचे कारण नाही. मी स्वतः काळजी घेत आहे. आपणही स्वतःची काळजी घ्या. कोरोनाला हरवून लवकरच तुमच्या सेवेत पुन्हा रुजू होणार आहेे, असेेही त्यांनी यावेळी सांगितले.


दरम्यान, जिल्ह्यातील आरोग्य विभगाचा त्यांनी नुकताच आढावा घेऊन कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी त्यांनी उपाय योजना सुचवल्या होत्या.

Related Stories

संजय पांडे दीड महिन्यात शिवसेनेत प्रवेश करणार

datta jadhav

मोदी सरकारच्या ‘त्या’ निर्णयाचे सुप्रीम कोर्टानेही केलं कौतुक

datta jadhav

आता ‘या’ राज्यात 31 डिसेंबर ते 1 जानेवारी पर्यंत नाईट कर्फ्यु

Tousif Mujawar

शिवसेना-शिंदे गटाची परस्परविरोधात तक्रार ; व्हीपविरोधात मतदान केल्याचा आरोप

Archana Banage

दिवाळीत कोरोनाप्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करा : अजित पवार

Tousif Mujawar

उद्या पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास राज्यांनी हत्यारं विकत घ्यावी का ? ; अरविंद केजरीवालांचा संतप्त सवाल

Archana Banage