Tarun Bharat

राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धात कोरे इंग्लीस अकॅडमी तृतीय

वारणानगर / प्रतिनिधी

कोल्हापूरच्या कोरेगांव (जिल्हा -सातारा) येथे १८ व १९ जानेवारी दरम्यान झालेल्या १४ वर्षाखालील राज्यस्तरीय बास्केटबाँल स्पर्धामध्ये वारणानगर ता. पन्हाळा येथील तात्यासाहेब कोरे इंग्लिश ‌अकॅडमी या शाळेच्या १४ वर्षाखालील गटात मुले व मुली या दोन्ही संघानी तृतीय क्रमांक मिळविला असून या दोन्ही संघाना रोख बक्षिस प्रत्येकी, पाच हजार रु.तसेच पदक व चषक देवून गौवरण्यात आले. यासाठी वारणा विभाग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आ. डॉ. विनय कोरे, वारणा विभाग शिक्षण मंडळच्या प्रशासकीय अधिकारी डॉ. वासती रासम, शाळेच्या प्राचार्या एच.एम.मोनीस, क्रीडाशिक्षक डी.ए.चव्हाण व प्रशिक्षक उदय पाटील याचे मोलाचे सहकार्य लाभले.

Related Stories

कोल्हापूर : गोकुळ दूध दरवाढीचा निर्णय तुर्तास लांबणीवर

Archana Banage

मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड भारतीय पथकात दाखल

Patil_p

गुळाच्या उकळत्या काहिलीत उडी घेतल्याने तरुणाचा मृत्यू

Archana Banage

किणी टोल नाक्यावर जिल्हा प्रशासनाच्या टोकनसाठी तोबा गर्दी; प्रवाशांची मोठी गैरसोय

Archana Banage

Kolhapur Political : आव्हान-प्रतिआव्हानं झाली आता तरी विकासाचं बोला

Archana Banage

कसोटी क्रिकेट खेळण्याचे ध्येय : काईल व्हिरेनी

Patil_p
error: Content is protected !!