Tarun Bharat

राज्याचा अर्थसंकल्प थोड्याच वेळात सादर होणार

मुंबई प्रतिनिधी

महाविकास आघाडी सरकारकडून आज राज्याचा अर्थसंकल्प सादर होत आहे.अर्थमंत्री अजित पवार विधानसभेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. काल विधिमंडळात २०२१-२०२२ चा आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला.त्यानुसार राज्याच्या अर्थव्यवस्थेत १२.१ टक्क्यांची वाढ तर देशाच्या अर्थव्यवस्थेत ८.९ टक्क्यांची वाढ होण्याची अपेक्षा आहे. राज्याच्या कृषी तसेच कृषीपुरक क्षेत्रातही ४.४ टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. आता या अर्थसंकल्पातून राज्यातल्या सर्वसामान्य जनतेला काय मिळणार याकडे संपूर्ण राज्यातल्या जनतेचं लक्ष लागून राहीलं आहे.

Related Stories

देशात 48,268 नवे कोरोना रुग्ण

datta jadhav

राज-उद्धव एकत्र येणार का ? संजय राऊत म्हणाले…

Tousif Mujawar

पार्थ पवार ड्रग्ज पार्टीत होते का? समीर वानखेडे म्हणाले…

Archana Banage

भांडुपमधील रुग्णालयाच्या आगीची देवेंद्र फडणवीसांकडून पाहणी

Archana Banage

तर बाळासाहेबांनी राऊतांच्या थोबाडीत …. – चंद्रकांत पाटील

Abhijeet Khandekar

विशाल आणि सौंदर्याचं झालं ब्रेक अप

Kalyani Amanagi
error: Content is protected !!