Tarun Bharat

राज्यातील बेरोजगारांना 450 प्रवासी टॅक्सींचे वितरण

बेंगळूर

 राज्य सरकारने मागील अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेप्रमाणे राज्यातील 450 बेरोजगार युवक-युवतींना प्रवासी टॅक्सींचे वितरण करण्याची योजना जारी केली आहे. शनिवारी विधानसौध आवारात पार पडलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी प्रवासी टॅक्सेंचे वितरण केले. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले, प्रवासी टॅक्सी योजनेमुळे बेरोजगारी दूर होण्यास मदत होणार आहे. राज्यातील 450 जणांना टॅक्सी वितरीत करण्यात येतील. राज्य आणि केंद्र सरकारच्या सुविधांचा उपयोग करून युवा वर्गाने स्वावलंबी बनावे, अशी हाक दिली. कार्यक्रमप्रसंगी पर्यटन मंत्री सी. टी. रवी, गृहमंत्री बसवराज बोम्माई, वनमंत्री सी. सी. पाटील, कन्नड अभिनेत्री श्रुती आदी उपस्थित होते.

Related Stories

चिदंबरम यांच्याकडून पंतप्रधान मोदी लक्ष्य

Patil_p

शिया धर्मगुरू कल्बे सादिक आयसीयूमध्ये दाखल; प्रकृती नाजूक

Tousif Mujawar

दिल्लीतील स्थितीत सुधारणा

Patil_p

शेअरबाजारात सेन्सेक्स, निफ्टीची जोमाने वाटचाल

Patil_p

बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा धक्कादायक पराभव

Archana Banage

ईशान्येच्या राज्यांसाठी पर्यटन ठरणार गेमचेंजर

Patil_p