Tarun Bharat

राज्यातील विधानपरिषदेच्या ६ जागांसाठी बिगुल वाजले

मुंबई / प्रतिनिधी

महाराष्ट्रातील ६ विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असुन एकुण ६ जागांसाठी डिसेंबर महिन्यात निवडणूक होणार आहेत.मुंबईतील २, कोल्हापूर,धुळे,अकोला आणि नागपूर प्रत्येकी एक या विधान परिषदेसाठा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.

कोल्हापूर विधानपरिषदेची निवडणूक १० डिसेंबर रोजी होईल ,१० डिसेंबर रोजी मतदान तर १४ डिसेंबरला मतमोजणी असे कोल्हापूर विधानपरिषदेचे वेळापत्रक असुन सध्या कोल्हापूर विधानपरिषदेवर पालकमंत्री सतेज पाटील आहेत. निवडणूक जाहीर होताच गाठीभेटी, राजकीय जोडण्यांसाठी इच्छुक उमेदवारांची धावपळ सुरु असल्याचे दिसुन येत आहे.

Related Stories

विडी कारखाने सुरू करा, अन्यथा कारवाई : मनपा आयुक्त पी. शिवशंकर

Archana Banage

कोल्हापूर : यड्राव खूनप्रकरणी संशयित आरोपीला पाच दिवसाची पोलीस कोठडी

Archana Banage

सातारा : 14 जणांचे रिपोर्ट आले पॉझिटिव्ह

Archana Banage

`थेटपाईपलाईन’चे काम मे पर्यंत पूर्ण : पालकमंत्री सतेज पाटील

Archana Banage

KOLHAPUR-अगोदर पॅचवर्क करा, मग टेंडर प्रक्रिया राबवा, शहरातील खराब रस्त्यांवरुन माजी नगरसेवकांचा संताप

Kalyani Amanagi

फडणवीसजी तुम्हाला माशा मारण्याशिवाय कामच काय उरलं आहे?

Tousif Mujawar