Tarun Bharat

राज्यातील सहाही विधानपरिषद जागा भाजप जिंकणार

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा दावा

कोल्हापूर / प्रतिनिधी

राज्यभरात एकुण सहा विधानपरीषदेसाठी बोणाऱ्या निवडणुका भाजपच जिंकणार असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केला आहे.


राज्यातील सहा विधान परिषदेसाठी निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत त्यामुळे त्यानंतर सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महत्त्वाची विधाने केली आहेत राज्यातील सहा विधानपरिषद जागांवर भाजप स्वतः निवडणूक लढवणार आहे या सर्व जागांवर भाजप निवडून येईल असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे दरम्यान दोन दिवसात या सर्व जागांवरील उमेदवारी जाहीर करू असेही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत

Related Stories

यंदा २७ तास गणेश विसर्जन मिरवणूक, पोलिसांनीही धरला ठेका; जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणतात…

Archana Banage

एफआरपीचे तुकडे करण्याचा राज्य सरकारचाच प्रस्ताव : सदाभाऊ खोत

Archana Banage

कोल्हापूर : तपासण्या तेवढ्याच ; रुग्ण संख्येत दीडशेन घट

Archana Banage

उद्धव ठाकरेंच्या विनंतीनंतर राज ठाकरे यांचं मनसैनिकांना आवाहन

Archana Banage

बार्शी तालुक्यातील चिखर्डे येथील रेशन दुकान निलंबित

Archana Banage

कोयना पाणलोटमध्ये पावसाचा जोर वाढला

Patil_p