Tarun Bharat

राज्यात एकाचदिवशी 34 हजारांवर नवे रुग्ण

बेंगळूर : राज्यात रविवारी कोरोनाचा विस्फोट झाला असून एकाचदिवशी 34,804 नवे रुग्ण आढळले आहे. तर 143 बाधितांचा बळी गेला असून एकूण मृतांची संख्या 14,426 इतकी झाली आहे. राज्यातील एकूण बाधितांची संख्या 13,39,201 वर पोहोचली असून आतापर्यंत 10,62,594 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 6,982 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 2,62,162 बाधितांवर उपचार केले जात आहेत. रविवारी बेंगळुरात 20,733 नवे रुग्ण आढळले असून 77 बाधितांचा बळी गेला आहे. तर 1,80,542 सक्रिय रुग्ण आहेत.

कोडगू जिल्हय़ात एकाच घरात 32 बाधित

राज्यात कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरत असून मृतांची संख्याही वाढत आहे. घराघरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असल्याने भीती निर्माण झाली आहे. यामध्येच कोडगू जिल्हय़ात एकाच घरातील 32 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. विराजपेठ तालुक्याच्या केदमुळ्ळूर गावातील चुरियाल कुटुंबातील तब्बल 32 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

Related Stories

फी न भरलेल्या विद्यार्थ्यांनाही एसएसएलसी परीक्षा ‘प्रवेशपत्र’ द्या : शिक्षणमंत्री

Archana Banage

कर्नाटक : ‘या’ तारखेपर्यंत लागणार एसएसएलसी परीक्षेचा निकाल

Archana Banage

कर्नाटक: केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री सुरेश अंगडी कोरोना पॉझिटिव्ह

Archana Banage

सरकारी कर्मचाऱयांची उपस्थिती 50 टक्क्यांवर

Amit Kulkarni

कर्नाटक परिवहन विभागाकडून ‘कार्गो’ सेवा सुरू

Archana Banage

कोरोना : बेंगळूर विमानतळावर एसी तापमान नेहमीपेक्षा दोन अंशाने वाढविले

Archana Banage