Tarun Bharat

राज्यात ‘नाईट कर्फ्यू’ लागू…!

Advertisements

कर्नाटक राज्यातील वाढत्या कोरोनाच्या रुग्णसंख्येचा विचार करता राज्यात मंगळवार 28 डिसेंबरपासून पुढील 10 दिवस रात्री 10 ते पहाटे 5 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर राज्यातील परिस्थितीचा विचार करून पुढचा निर्णय घेणार असल्याचं राज्य सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे.

ओमीक्रॉनचा धोका आणि घोंगावणारे संकट यावर मात करण्यासाठी कर्नाटक सरकारने आता राज्यात नाईट कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात कोणत्याही प्रकार जमावाने एकत्र येणे संचार करने व्यवहार सुरु ठेवणे आदि प्रकरांवर बंदी असणार आहे.

Related Stories

दिलासादायक : महाराष्ट्रात एका दिवसात 5071 रुग्णांची कोरोनवर मात

Rohan_P

सांगलीत राष्ट्रवादीचे जिल्हा शहर उपाध्यक्ष पाटोळे यांचा खून

Abhijeet Shinde

वार्तांकन स्पर्धेचे बक्षीस वितरण

Amit Kulkarni

सार्वजनिक गणेशोत्सवावर अनिश्चिततेची टांगती तलवार

Patil_p

रक्षाबंधनानिमित्त पंकजा मुंडेंचा खास संदेश ; म्हणतात, बहिणींसाठी ‘एवढं’ केलत तरी मला आनंद

Abhijeet Shinde

घरे कोसळलेल्या योग्य कुटुंबांनाच नुकसान भरपाई द्या

Patil_p
error: Content is protected !!