Tarun Bharat

राज्यात यापुढे एसएमएसद्वारे मिळणार निगेटिव्ह अहवाल

Advertisements

प्रतिनिधी

बेंगळूर

राज्यात केवळ कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आरोग्य खात्याकडून माहिती दिली जाते. मात्र, निगेटिव्ह आलेल्यांना माहिती दिली जात नसल्याची तक्रार होती. पण यापुढे निगेटिव्ह आलेल्यांची माहिती त्या व्यक्तीला एसएमएसद्वारे पाठविण्याची सूचना राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या सचिव डॉ. अरुंधती चंद्रशेखर यांनी आरोग्य खात्याला केली आहे.

Related Stories

लोकसभेत भाजप-काँग्रेसचे नेते भिडले

Patil_p

136 वर्षांची सातत्यपूर्ण समाजसेवा

Patil_p

क्रेन कोसळून 11 ठार

Patil_p

पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना विमानातून उतरवले

Patil_p

भारत बनणार सेमीकंडक्टर निर्मितीचे हब

Amit Kulkarni

दिल्ली : भाविकांसाठी उघडणार आजपासून अक्षरधाम मंदिर

Rohan_P
error: Content is protected !!