Tarun Bharat

राज्य नेतृत्वात कोणताही बदल होणार नाहीः अश्वथ नारायण

बेंगळूर/प्रतिनिधी

राज्यात नेतृत्वात कोणताही बदल होणार नाही आणि बी. एस. येडियुरप्पा मुख्यमंत्री म्हणून कायम राहतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री अश्‍वथनारायण यांनी दिली.

अलीकडेच केंद्रीय खते व रसायने मंत्री डी.व्ही. सदानंद गौडा यांनी अश्वनाथनारायण मुख्यमंत्री होण्याविषयी बोलले होते, त्यावर अश्वनाथनारायण म्हणाले की केंद्रीय मंत्री यांच्या या विधानाचा चुकीचा अर्थ लावला जात आहे. सदानंद गौडा यांनी माझ्याबद्दलच्या त्यांच्या सदभावनामुळे असे म्हटले असेल, परंतु या कारणास्तव नेतृत्व बदलांचा अंदाज बांधणे योग्य नाही.

Related Stories

गेल्या 24 तासात राज्यात नवे 1,598 कोरोना रुग्ण

Amit Kulkarni

माजी महापौर संपतराज यांना जामीन

Amit Kulkarni

बेंगळूर हिंसाचार : सीसीबीने माजी नगरसेवक रकीब झाकीरला केली अटक

Archana Banage

शाळा पुन्हा सुरू करण्यासंदर्भात तज्ज्ञ समिती देणार सरकारला अहवाल

Archana Banage

बेंगळूर: रुग्णवाढीमुळे लसीकरणाचे प्रमाण वाढविण्याचे निर्देश

Archana Banage

बेंगळूर : महानगरपालिका अधिकाऱ्याच्या घरावर छापेमारी

Archana Banage