Tarun Bharat

मासेमारीच्या अटी रद्द करा, मच्छीमारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

रत्नागिरी प्रतिनिधी

नवीन मासेमारीतील जाचक अटींमुळे पर्ससीन मासेमारी धोक्यात आली आहे. राज्य सरकारने या अटी रद्द कराव्यात आणि पर्ससीन मासेमारीला लक्ष्य करून कारवाई करू नये. पर्ससीन मासेमारी व्यतिरिक्त इतर मासेमारी पद्धतींचाही अभ्यास करावा, या मागणीसाठी गुरुवारी मच्छीमार व महिलांनी मिरकरवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढून आपल्या मागण्यांचे निवेदन डॉ. बी. एन. पाटील यांना दिले. या मोर्चात ४-५ हजार मच्छीमार बांधव सहभागी होते. हा मोर्चा लोकशाही कार्यान्वित करण्यासाठी हजारो मच्छीमारांनी घोषित केलेल्या घोषणांनी दणाणून सोडले.

Related Stories

थर्टी फर्स्टच्या रात्री आसामचे मुख्यमंत्रीच उतरले रस्त्यावर

Archana Banage

कृषी कायद्यासंबंधी शेतकरी संघटनांसोबतची चर्चा निष्फळ

Omkar B

Ratnagiri : सर्व्हर डाऊनमुळे ‘टपाल’ खाते कोलमडले; देशभरात परिणाम

Abhijeet Khandekar

पॉझीटीव्ह गर्भवती महिलेला रूग्णालयात जाण्यास नकार

Patil_p

दापोली-शिरशिंगेत परराज्यातील कामगाराचा खून

Patil_p

कोकणवासियांसाठी गोकुळचे ताजे दूध

Archana Banage
error: Content is protected !!