Tarun Bharat

राज्य सरकार महिन्याच्या अखेरीस पहिली ते आठवीचे वर्ग सुरु करण्याचा घेणार निर्णय

बेंगळूर/प्रतिनिधी

कर्नाटकातील हायस्कूल आणि प्री-युनिव्हर्सिटी महाविद्यालये सुमारे १८ महिन्यांनंतर सोमवारी पुन्हा सुरू झाली आहेत. यांनतर पहिली ते आठवीचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकार घेणार आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्माई म्हणाले की, ते तज्ञांशी चर्चा करत आहेत की पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी कॅम्पसमध्ये वर्ग पुन्हा सुरू करावे की नाही आणि महिन्याच्या अखेरीस निर्णय घेतला जाईल. ते म्हणाले की कोरोना तांत्रिक सल्लागार समितीसोबत लवकरच बैठक आयोजित केली जाईल आणि सर्वांशी चर्चा करून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला जाईल असे ते म्हणाले.

Related Stories

हुबळीत 38 लाखाचे सोने जप्त, एकाला अटक

Amit Kulkarni

कर्नाटक: पहिली ते नववी परीक्षा रद्द

Archana Banage

करदात्यांना मोठा दिलासा; आयटीआर दाखल करण्याच्या मुदतीत वाढ

Tousif Mujawar

ऑगस्टमध्ये 1.12 लाख कोटी जीएसटी संकलन

Patil_p

‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’चा वाद भडकला; साहित्यिकांचे निषेधास्त्र

datta jadhav

बेंगळूर हिंसाचारातील प्रमुख आरोपीला अटक

Amit Kulkarni