Tarun Bharat

राज ठाकरे कोरोनामुक्त

ऑनलाईन टीम / मुंबई :

मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोरोनामुक्त झाले आहेत. राज यांच्या आई कुंदा ठाकरे आणि बहिण जयवंती ठाकरे यांनी देखील कोरोनावर मात केली आहे. लीलावती रूग्णालयाचे डॉ. जलील पारकर यांनी याबाबत माहिती दिली.

राज ठाकरे यांच्यासह त्यांची आई आणि बहिण जयवंती यांना 23 ऑक्टोबरला कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले होते. त्यानंतर त्यांना वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. उपचारानंतर ते घरीच विलगीकरणात होते. आज राज यांची कोरोना चाचणी केली असता त्यांची चाचणी निगेटिव्ह आली. त्यांची आई आणि बहिण या देखील कोरोनामुक्त झाल्या आहेत.

Related Stories

ऊस तोडणी मजूर जाणार आपल्या गाव

Archana Banage

गडहिंग्जल तालुक्यातील 25 गावांची `हद्द’ निश्चित

Archana Banage

एनआयएचे पुण्यात छापे, एका संशयिताची चौकशी

datta jadhav

खडीने भरलेल्या डंपरवरील चालकाचा ताबा सुटून अपघात

Archana Banage

लोकसभेसोबत विधानसभेच्या निवडणुका होऊ शकतात

datta jadhav

कराडात बुधवारपासून दुकाने उघडणार

Patil_p