Tarun Bharat

रात्रीची एफ-वन मोटार शर्यत लास व्हेगासमध्ये

Advertisements

लास व्हेगास : 2023 च्या एफ-वन ग्रां प्रि मोटार रेसिंग हंगामातील होणाऱया रात्रीच्या मोटार शर्यतीचे यजमनपद लास व्हेगासने मिळविले आहे. अमेरिकेतील या शहरामध्ये आता पहिल्यांदाच शौकिनांना रात्रीची एफ-वन मोटार शर्यत पाहावयास मिळणार आहे.

2022 च्या एफ-वन ग्रां प्रि मोटार रेसिंग हंगामातील लास व्हेगास ग्रां प्रि मोटार शर्यत येत्या नोव्हेंबर महिन्यात होणार आहे. आतापर्यंत अमेरिकेतील लास व्हेगास या शहराने 1981 आणि 1982 साली झालेल्या एफ-वन शर्यतीचे यजमानपद भूषविले होते. येथे बुधवारी झालेल्या ग्रां प्रि एफ-वन मोटार रेसिंगच्या फेडरेशनच्या बैठकीनंतर ही घोषणा करण्यात आली.

Related Stories

भारत-न्यूझीलंड ‘व्हर्च्युअल क्वॉर्टर-फायनल’ आज

Patil_p

थायलंड महिला संघाचा पाकवर ऐतिहासिक विजय

Amit Kulkarni

पीव्ही सिंधूचे आव्हान उपांत्य फेरीत समाप्त

Patil_p

टी-20 वर्ल्डकपसाठी अँडी फ्लॉवर अफगाणच्या क्रिकेट सल्लागार

Patil_p

आयसीसी अध्यक्ष नियुक्ती प्रक्रियेला लवकरच प्रारंभ

Patil_p

क्रिकेटपटू टी.नटराजनने घेतला पहिला डोस

Amit Kulkarni
error: Content is protected !!