Tarun Bharat

राधानगरी धरणाचे दोन दरवाजे चौथ्यांदा उघडले

प्रतिनिधी / राधानगरी

राधानगरी धरणाचे दोन दरवाजे चौथ्यांदा उघडले आहेत. आज दि.11/09/2021 रोजी दुपारी 2.09 वाजता स्वयंचलित दरवाजा क्रमांक 3 उघडला आहे. तर 2.11 वाजता स्वयंचलित दरवाजा क्रमांक 6 उघडला आहे. यामुळे धरणाची पाणी पातळी 347.45 फूट झाली आहे. तर पाण्याचा नदी पात्रातील एकूण विसर्ग 4256 क्युसेकने सुरु झाला आहे.

सविस्तर बातमी थोड्याच वेळात…..

Related Stories

नव्या पिढीला समतेची प्रेरणा देणारे स्मारक : शरद पवार

Archana Banage

…तर मला कोथळा काढण्याचा अधिकार

datta jadhav

देवेंद्र फडणवीस कोरोनामुक्त!

Tousif Mujawar

मुंबईच्या समुद्रात दोन जहाजं भरकटली; ४१० जणांचे प्राण संकटात

Archana Banage

सातारा जिल्ह्यात कोरोनाने दोघांचा मृत्यू, 168 जण पॉझिटिव्ह

Archana Banage

पंतप्रधानांना मुंबईबाबत विशेष आपुलकी- मुख्यमंत्री शिंदे

Abhijeet Khandekar