Tarun Bharat

राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे बंद

राधानगरी / प्रतिनिधी

राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्यामुळे रात्री 12.30 वा. सुरू असलेले दोन स्वयंचलित दरवाजे बंद झाले असून फक्त विजगृहातून 1400 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात होत आहे. आज सकाळी संपलेल्या चोवीस तासात ५८ मिमी पाऊस झाला असून जूनपासून आज अखेर ३७२५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या पाच सहा दिवसांपासून मुसळधार पावसामुळे धरणाचे चार दरवाजे खुले झाले होते, त्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान पावसाचा जोर कमी झाल्याने दोन दिवसांपूर्वी दोन दरवाजे बंद झाले होते. उर्वरित दोन दरवाजे आज रात्री बंद झाले.

Related Stories

परखंदळे: पंचवीस वर्षातील रेशन भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी

Archana Banage

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर डीकेटीईमध्ये नॅनो फिनीशचे संशोधन

Archana Banage

किरीट सोमय्यांना ‘नो एंट्री’ म्हणणाऱ्या ‘त्या’ शहराने निर्णय बदला

Archana Banage

डोंगरी तालुक्यात औषधी वनस्पती प्रक्रिया संशोधन केंद्र सुरु करा

Archana Banage

कोल्हापूर : रुई गावातील अवैध दारु विक्री करणाऱ्यांवर धाड

Archana Banage

रविकिरण इंगवले याच्यासह ४० शिवसैनिकांवर गुन्हा दाखल; राजेश क्षीरसागर म्हणाले, …तर ठोकून काढलं असत

Archana Banage