Tarun Bharat

रामको सिमेंट्सचा अंतरिम लाभांश घोषित

Advertisements

नवी दिल्ली

 चालू आर्थिक वर्षासाठी तीन रुपये प्रति इक्विटी समभागांसाठी अंतरिम लाभांशाची रामको सिमेंट्सच्या संचालक मंडळाने घोषणा केली आहे. शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार कंपनीच्या संचालक मंडळाने वर्ष 2020-21 साठी 1 रुपये प्रत्येक समभागावर तीन रुपये प्रति समभागांसाठी अंतरिम लाभांश देणार असल्याचे यावेळी सांगितले आहे. लाभांशाची अंतिम रक्कम ही 23 मार्च 2021 रोजी देण्यात येणार असल्याची माहिती आहे.

Related Stories

डाबरकडून बेबी पावडर-बेबी लोशनसह अन्य 8 उत्पादने सादर

Omkar B

नवी इनोव्हा क्रिस्टा बाजारात दाखल

Omkar B

केंद्राने जीएसटीची रक्कम राज्यांना दिली

Patil_p

टाटा ग्रुपचा व्यवहार महिन्याअखेर पूर्ण होणार

Patil_p

हिंदुस्थान कॉपरने सरकारला 74 कोटी रुपयांचा दिला लाभांश

Patil_p

ऑगस्टच्या प्रथम सप्ताहात एफपीआय गुंतवणूक तेजीत

Patil_p
error: Content is protected !!