Tarun Bharat

रामदुर्ग तालुक्यात गुरुवारी 12 पॉझिटिव्ह

वार्ताहर/ रामदुर्ग

तालुक्यात गुरुवारी 12 जणांना कोरानाची बाधा झाली असून 8 जण कोरानामुक्त झाले आहेत. तालुक्यात आतापर्यंत 467 जणांना बाधा झाली असून 389 जण कोरानामुक्त झाले आहेत. तालुक्यातील कडलीकोप्प येथील 75 वर्षीय वृद्धाचा बेळगाव बिम्समध्ये मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 33 झाली आहे. गुरुवारी होसकोटी, खानपेठ, हुलकुंद, कामनकोप्प शहरातील लक्ष्मीनगर, श्रीपतनगर, बसवनगर, महांतेशनगर, मल्लम्मानगर येथे कोराना रुग्ण आढळून आले आहेत. यात 9 पुरुष व 3 महिलांचा समावेश आहे.

Related Stories

कुरबर समाजाचा अनुसुचित जाती-जमातीमध्ये समावेश करा

mithun mane

शाळा परिसरात तिऱहाईतांनी न फिरकण्याचा इशारा

Amit Kulkarni

मतमोजणीच्या कामामुळे खानापूर रोडवरील वाहतुकीत बदल

Amit Kulkarni

निलजी स्मशानभूमीत घोणस साप पकडला

Omkar B

बाहेरच्यांनी गावात हस्तक्षेप करू नये

Amit Kulkarni

‘प्रभा’ ठरणार बेळगावची ‘शोभा’

Omkar B