Tarun Bharat

रामनाथ दामोदर देवस्थानाला राज्यपाल पिल्लई यांची भेट

Advertisements

प्रतिनिधी /केपे

गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी नुकतीच जांबावली येथील श्री रामनाथ दामोदर देवस्थानाला भेट दिली व देवाचे दर्शन घेतले. देवस्थानचे अध्यक्ष प्रकाश कुंदे यांनी त्यांचे स्वागत केले व शाल, श्रीफळ देऊन गौरव केला. यावेळी बोलताना राज्यपाल पिल्लई यांनी जांबावली येथील श्री रामनाथ दामोदर देवस्थान या ऐतिहासिक मंदिराच्या कार्याचा गौरव केला.

Related Stories

हवाई प्रवाशांसाठी आता दाबोळी विमानतळावर आरोग्यदायी काढा उपलब्ध

Omkar B

वनसंहार करून बेकायदेशीर बांधकाम

Amit Kulkarni

कुंकळ्ळी, बाळ्ळी, फातर्पा परिसरांत विजेचा लपंडाव

Amit Kulkarni

गुंड ‘विकी’च्या आवळल्या मुसक्या

Amit Kulkarni

राणेंच्या मंत्रीपदाचा निवाडा 21 जूनला

Amit Kulkarni

सोनसडा आगीतील हानी 50 लाखांपुढे जाण्याची शक्यता

Amit Kulkarni
error: Content is protected !!