Tarun Bharat

राम मंदिराबाबत आक्षेपार्ह पोस्ट, मुक्त पत्रकार अटकेत

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

राम मंदिर भूमिपूजनावरून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना उद्देशून केलेल्या आक्षेपार्ह पोस्टमुळे मुक्त पत्रकार प्रशांत कनोजियाला दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. उत्तरप्रदेश पोलिसांनी ही कारवाई केली.

Advertisements

प्रशांत कनोजिया मुक्त पत्रकार आहे. त्याने राम मंदिर भूमिपूजनावरून धार्मिक तेढ निर्माण होईल, अशी पोस्ट शेअर केली होती. त्यावरून त्याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर जामिनावर त्याची सुटका झाली होती. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना उद्देशून केलेल्या या पोस्टमध्ये कनोजियाने म्हटले होते की, ‘राम मंदिराच्या भूमिपूजनाला तुम्हाला निमंत्रण का देण्यात आले नाही?’ या प्रश्नावरून जातीय तेढ निर्माण होत असल्याचे सांगत उत्तरप्रदेश पोलिसांनी त्याला पुन्हा अटक केली आहे.

Related Stories

आरबीआयकडून व्याजदरात पाव टक्के कपात शक्य

Patil_p

बोडोलँड टेरिटोरियल कौन्सिलमध्ये भाजप चमकला

Patil_p

कोरोनाबाधित मुलांना रेमडेसिवीर,स्टेरॉइड नको; केंद्राकडून नव्या गाईडलाईन जारी

Rohan_P

उत्तराखंड : गेल्या 24 तासात 429 नवे कोरोना रुग्ण

Rohan_P

लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण

Sumit Tambekar

टूथब्रश बांबूचा, चहाचा कपही बांबूचा

Patil_p
error: Content is protected !!