Tarun Bharat

रायगड येथील सुवर्ण सिंहासनासाठी 5001 चा धनादेश सुपूर्द

हलगा : येथील शिवप्रतिष्ठान संघटनेचे धारकरी विक्रम अनंत कामाणाचे यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून दुर्गराज श्री रायगड येथे होत असलेल्या 32 मण सुवर्ण सिंहासनासाठी रुपये 5001 चा धनादेश सुपूर्द केला. शिवप्रतिष्ठान ‘हलगा’चे गावप्रमुख प्रसाद धामणेकर व समस्ता धारकरी यांच्याकडे सुपूर्द केला.

यावेळी विक्रम कामाणाचे, सागर कामाणाचे, प्रकाश कामाणाचे, कपिल कामाणाचे, नवनाथ कामाणाचे, विशाल कामाणाचे, मारुती कामाणाचे, राहुल हणमंताचे, रोहीत बिळगोजी, सुशांत बिळगोजी, प्रतिक हेब्बाजी, महेश मोरे, सुधीर कानोजी, भैरू बिळगुचे, जोतिबा मोरे, राजू अनगोळकर, आकाश बाळेकुंद्री, प्रकाश मास्तमर्डी प्रदीप बिळगोजी, प्रविण सुळगेकर, विनायक शिंदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

रामनगर वड्डर छावणीतील घरांची पुनर्बांधणी करा

Amit Kulkarni

एमएलआयआरसीचा प्रशिक्षणार्थी जवान बेपत्ता

Amit Kulkarni

कवितेतून मांडले वास्तवतेचे दर्शन

Amit Kulkarni

ऐन हिवाळय़ातच पाणीटंचाई

Patil_p

‘ठिबक सिंचन’ चे अनुदान रखडले

Amit Kulkarni

म्हैसूर : दसरा महोत्सव आयोजनावर प्रश्नचिन्ह

Archana Banage