Tarun Bharat

राष्ट्रपतींना भेटण्यापूर्वी सर्वपक्षीय प्रतिनिधी संभाजीराजेंच्या निवासस्थानी

नवी दिल्ली/प्रतिनिधी

मराठा आरक्षणप्रश्नी राष्ट्रपती महोदयांच्या भेटीसाठी निघण्यापूर्वी छत्रपती संभाजीराजे यांनी खासदार वंदनाताई चव्हाण, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, खासदार विनायक राऊत व आमदार संग्राम थोपटे या सर्वपक्षीय प्रतिनिधींसह त्यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी याविषयी सविस्तर चर्चा केली.

दरम्यान मराठा आरक्षण मुद्यावर खासदार संभाजीराजे छत्रपती राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची आज भेट घेणार आहेत. यासंदर्भात राष्ट्रपतींकडून भेटीची वेळ मिळाली असल्याची माहिती त्यांनी ट्विट करून दिली आहे. सर्वपक्षीय प्रतिनिधींसह ते राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत.

Related Stories

विक्रमादित्याने केली कुतुबमिनारची निर्मिती

Patil_p

‘रेपो’, ‘रिव्हर्स रेपो रेट’ जैसे थे

Patil_p

अखेर ढोलेमळा -काळा मळा रस्त्याचा प्रश्न निकाली….

Archana Banage

डॉक्टरांसोबत गैरवर्तन आता दयायाचना

Patil_p

पुन्हा सुरु मोहिमेंतर्गत जिल्ह्यात जिल्हादंडाधिकारी यांचे आदेश जारी

Archana Banage

बिहार : निवडणुकीपूर्वी नितीश सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

Tousif Mujawar