Tarun Bharat

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते डी. पी. त्रिपाठी यांचं निधन

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली : 

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार डी. पी. त्रिपाठी यांचे आज दीर्घ आजारानं निधन झालं. त्यांनी वयाच्या 68 व्या वर्षी दिल्लीतील निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला.

गेल्या काही दिवसांपासून ते हॉस्पटिलमध्ये विविध आजारांनी त्रस्त असल्याने उपचार घेत होते. अत्यंत विद्वान म्हणूनच त्यांची राजकीय वर्तुळात ख्याती होती. ते जेएनयूचे माजी विद्यार्थी होते.

डी.पी. त्रिपाठी हे राष्ट्रवादीचे सरचिटणीस म्हणून जबाबदारी सांभाळत होते. गेल्या वर्षी राज्यसभेतील त्यांचा कार्यकाळ संपुष्टात आला. त्यांनी निरोपाच्या भाषणातलैंगिक संबंधाचा मुद्दा उपस्थित केला होता.आजपर्यंत या मुद्यावर संसदेत चर्चा झालेली नाही, मात्र गांधीजी आणि लोहिया यांनीही याबद्दल चर्चा केली होती.

Related Stories

ट्विटरला निर्वाणीचा इशारा

Patil_p

भारतात एक लाखांहून अधिक कोरोनाबळी

datta jadhav

मेरठमध्ये विद्युत विभागाच्या पथकावर प्राणघातक हल्ला

datta jadhav

तामिळनाडूत 4 टक्क्यांनी महागाई भत्त्यात वाढ

Patil_p

‘एनडीए’साठी विद्यार्थिनींची पहिली तुकडी सज्ज

Patil_p

आसाममध्ये दोन नौका आदळून भीषण अपघात

Patil_p