Tarun Bharat

मंत्री हसन मुश्रीफ यांना कोरोनाची लागण

प्रतिनिधी / कोल्हापूर

जिल्ह्यातील अजून एका राजकीय नेत्याला कोरोनाची बाधा झाली आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मंत्री मुश्रीफ यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून हि माहिती दिली आहे.

या आधी जिल्ह्यातील अनेक नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. आता आणखी एका नेत्याची भर पडली असून मंत्री मुश्रीफ पॉझिटिव्ह आले आहेत.

मंत्री मुश्रीफ यांनी आपल्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीने कोरोना तपासणी करुन घेण्याचे आवाहन केले आहे. मी लवकरच बरा होऊन पुन्हा आपल्या सेवेत दाखल होईन. त्याचबरोबर आपली तब्येत उत्तम असल्याचही मंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केले आहे.

Related Stories

मेढा येथे कोविड सेंटर उभारणीसाठी चर्चा

Patil_p

कोल्हापुरातील डीएनए विभागासाठी ११.२३ कोटी

Archana Banage

`राधानगरी-दाजीपूर’ पर्यटन विकासासाठी 110 कोटी

Archana Banage

कोल्हापूर : शिरोळ तालुक्यात महापुरची धास्ती; ३० हजारांहून अधिक लोक स्थलांतरित

Archana Banage

प्रजासत्ताक दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

Archana Banage

दडपशाहीमुळे मराठा समाज झुकणार नाही

Archana Banage