Tarun Bharat

राष्ट्रवादीतर्फे पोष्टऑफीस मधील कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक औषधांचे वाटप

Advertisements

वेंगुर्ले / वार्ताहर-

जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून पोष्ट कर्मचारी यांचा जनसंपर्क जास्त असल्याने त्यांनी संसर्गाबाबतीत जास्त सतर्क राहिले पाहिजे. सर्दी पडसे झालेला रुग्ण न्युमोनिया होऊन कोरोना विषाणूला जास्त बळी पडतो हे टाळण्यासाठी अर्सेनीक अल्बम३०हे होमिओपॅथीक औषध जास्त परिणामकारक ठरते. असे प्रतिपादन वेंगुर्ले पोष्ट येथे पोस्ट अधिकारी धोंडु सावंत यांच्याकडे औषध वितरण करताना राष्ट्रवादी डॉक्टरसेल जिल्हा अध्यक्ष जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष होमिओपॅथीतज्ञ डॉ. संजीव लिंगवत यांनी केले.

यावेळी महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रक व ग्रामविकास विभाग यांच्या आदेशानुसार जिल्हा राष्ट्रवादी डॉक्टर्स सेल वेंगुर्ले शहर राष्ट्रवादी पक्ष व जनसेवा प्रतिष्ठान यांच्यातर्फे आपण औषध वितरण करत असल्याचे डॉ. लिंगवत यांनी सांगितले.

Related Stories

एक कोटी 47 लाखांचे धनादेश दीड वर्षांनी सापडले!

Patil_p

किशोर वैज्ञानिक परीक्षेत मुग्धाने रोवला कोकणच्या यशाचा झेंडा!

Patil_p

पाथरटच्या गुरूजींनी केल्या शाळेच्या अबोल भिंती बोलक्या!

Patil_p

देयके 22 कोटीची, आले फक्त साडेतीन कोटी

NIKHIL_N

लॉकडाऊन काळात केज कल्चरचा आधार

NIKHIL_N

प्रत्येकाने राज्यघटना प्राणपणाने जपली पाहिजे

Patil_p
error: Content is protected !!