Tarun Bharat

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची 7 जुलैपासून बैठक

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांची महत्वाची बैठक राजस्थानातील झुनझुनू येथे 7 जुलैपासून होत आहे. संघाचा शदाब्दी महोत्सव आणि सहसंघटनांसंबंधीचे विषय या बैठकीत चर्चिले जाणार आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे. या बैठकीला सरसंघचालक मोहन भागवत, महासचिव दत्तात्रेय होसबाळे, इतर ज्येष्ठ आणि वरीष्ठ नेते, तसेच उपस्थित राहणार आहेत, असे स्पष्ट करण्यात आले. अशा प्रकारची बैठक दरवर्षी आयोजित केली जाते. संघाची स्थापना 1925 मध्ये झाली होती. त्यामुळे 2025 हे संघाच्या शताब्दीपूर्तीचे वर्ष आहे. ते मोठय़ा प्रमाणात साजरे करण्याची संघाची योजना आहे, असेही प्रतिपादन करण्यात आले.

Advertisements

Related Stories

दिल्लीचे नवे पोलीस आयुक्त बालाजी श्रीवास्तव

Patil_p

सप खासदाराविरोधात देशद्रोहाचा गुन्हा

Patil_p

‘यास’च्या थैमानात लाखो लोक बेघर

Patil_p

मल्ल्या यांच्या शेअर्सच्या विक्रीतून 792 कोटीची प्राप्ती

Patil_p

स्कॉर्पिओवर ट्रक उलटून दोन मुलांसह 8 ठार

Omkar B

‘लादेन माझा गुरु’; UP मध्ये सरकारी कार्यालयात अधिकाऱ्याने लावला फोटो

Abhijeet Shinde
error: Content is protected !!