Tarun Bharat

रास्त भाव दुकानांच्या परवाना मंजुरीसाठी 10 सप्टेंबरपर्यंत मुदत

प्रतिनिधी / सातारा

सातारा जिल्ह्यामध्ये रास्त भाव दुकान, रास्त भाव दुकान व किरकोळ केरोसीन दुकान परवाना देण्यासाठी ग्रामापंचायत, स्थानिक स्वराज्य संस्था व स्वयंसहाय्यता बचत गट यांना रास्त भाव दुकान व दोन्ही दुकानांस परवाना मंजूर करुन देण्यासाठी दि. 10 सप्टेंबर 2020 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे.

नवीन कायमस्वरुपी दुकान परवाने खालील गावांतील, क्षेत्रातील सर्व पंचायत ( ग्रामपंचायत व तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था ) नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचत गट, नोंदणीकृत सहकारी संस्था, महलिा सव्यंसहाय्यता बचत गट व महिलांच्या हसकारी संस्था यांनी ज्या तालुकयातील गावांपैकी, क्षेत्रापैकी ज्या विशिष्ट गावात, क्षेत्रात रास्तभाव दुकान, किरकोळ केरोसीन परवाना चालविण्याची इच्छा आहे. त्यांनी विहित करण्याता आलेल्या अर्जाच्या नमुन्यात संबंधित तहसिलदार यांच्या कार्यालयात विहीत कालावधीत व विहीत नमुन्यात अर्ज सादर करावेत. अर्ज कार्यालयीन वेळेत स्विकारले जातील. विहीत नमुनयातील अर्ज महसिलदार यांचे कार्यालयात रक्कम रु. 5/- चलनाद्वारे सरकारी खजिन्यात जमा करुन घेऊन दिले जातील. खालील गावांसाठी, क्षेत्रांसाठी परवाने देण्यात येणार आहेत.

रास्त भाव धान्य दुकान परवानासाठी तहसिलदार, गावांचे, क्षेत्रांचे नांव पुढील प्रमाणे.

खंडाळा: वाघोशी, शिरवळ-1, शिरवळ-2, शेडगेवाडी, खंडाळा, भादे, गुठाळे, धावडवाडी.
कराड : इंदोली, सवादे, सैदापूर, कोर्टी, मुनावळे, शेळकेवाडी, प सुपने, शेणोली, लोहारवाडी.
कोरेगांव: राऊतवाडी, आसनगांव, बोधेवाडी (चिमणगांव), मध्वापूरवाडी, जरेवाडी, जायगाव, रहिमतपूर, सायगांव (एकंबे), वाठार कि., भिवडी, नायगाव, आंबवडे स. वाघोली, भाटमवाडी, हसेवाडी, आसगांव, ल्हासुर्णे (नवलाईदेवी), रामोशीवाडी, जगतापवाडी, वेळू, रहिमतपूर, करंजखोप, वागजाईवाडी, भंडारमाची, आंबावडे स. कोरेगांव, कोरेगावं (पवार), वाठर स्टे., तारगांव, तडवळे स. वाघोली, हिवरे, रेवडी.
वाई : येरुळी, कुसगाव, कोंढवली बु., मोहडेकरवाडी, सटालेवाडी, रामडोहआळी वाई, रेणावळे, एकसर, बोपर्डी, मालतपूर, लगडवाडी, बालेघर, चांदक, मेणवली, वेळे, वहागाव, लोहारे, जोर, खोलवडी, मुगसेवाडी, किकली, आसरे, शहाबाग, चिंधवली.

सातारा : भरतगांव, पानमळेवाडी, गणेशवाडी, अतित, लिंबाचीवाडी, खिंडवाडी, सौदापूर, मर्ढे (सोसा.), कामेरी, लिंब (सोसा.), नागठाणे.
महाबळेश्वर : आंब्रळ, दानवली, तायघाट, दांडेघर, दरे, टेकवली, आरव, रेणोशी, बिरमणी, राजपुरी, भौसे, उंबरी, धनगरवाडी, चिखली, मेटतळे, आढाळ, झांजवड, कासवंड, पांगारी, भिलार, हरोशी, शिंदोळा, माचुतर, अहिर, निरवाडी.

पाटण : साखरी, जाळगेवाडी, राहुडे, वेताळवाडी, उमरकांचन, साईकडे, मेंढोशी, घाटमाथा, भुडकेवाडी, दुटाळवाडी, बाचोली, डिगेवाडी, हुंबरवाडी, पिंपळगांव, मुद्रुळहवेली, कडवे बु. , एकावडेवाडी.
माण : महिमानगङ
फलटण : फलटण (पी.बी.जेबले), वडजल, तरडगाव (वि.से.सो.), मानेवाडी (ताथवडा), चांभारवाडी, तांबवे, भाडळी खु., तरडफ, सोनवडी खु.
खटाव: ललगुण, गारुडी, कुरोली सि.
रास्त भाव धान्य दुकान किरकोळ केरोसिन दोन्ही एकत्रीत परवानासाठी तहसिलदार, गावांचे, क्षेत्रांचे नांव पुढील प्रमाणे.*

खटाव : भांडेवाउी, कातगडेवाडी, काटेवाडी (बुध), शेडगेवेाडी(चितळी), लोणी, मुसांडवाडी, थोरवेवाडी, गादेवाडी, लांडेवाडी, फडतरवाडी (बुध), पांगरखेल, उंचीठाणे, नवलेवाडी, नित्रळ पुर्न., गोरेगाव निम., राजापूर.

माण : हवालदारवाडी, धंदाळे, कुकुडवाड, खंड्याचीवाडी, म्हसवड, मोंगराळे, पळशी, मोही, शिरताव.
पाटण : घाणबी, नेचल, निवडे, आंब्रग, सलतेवाडी, गाढवखोप, मस्करवाडी(काळगांव), ढोरोशी, सांगवड, लेंडोरी, बिबी, सुरुल.
खंडाळा : कान्हवडी, निंबोडी, कण्हेरी, घाडगेवाउी, लिंबाचीवाडी, मरीआईचीवाडी, गावडेवाडी शिरवळ, पाडेगांव, मोर्वे, शिवाजीनगर.
जावली : महिगाव, दापवडी, करहर, हुमगाव, विवर, रांजणी, प्रभुचीवाडी, आसणी, बामणोली त. कुडाळ, भामघर, केळघर, गवडी, पुनवडी, हातगेघर, पिंपळी, आखाडे, भिवडी, डांगरेघर.

फलटण : मुळीकवाडी, तरडगाव, परहर खु., सुरवडी, गोळेवाडी पुर्न., सोमंथळी, तिरकवाडी, झडकबाईचीवाडी.

Related Stories

सातारा : माझे कुटुंब माझी जबाबदारी” मोहिमेंतर्गत गावोगावी तपासणी सुरु

Archana Banage

खूनाच्या गुह्यातील मुख्य सुत्रधार जेरबंद

Patil_p

जिहे-कटापूर योजनेस केंद्रीय निधी देणार

Patil_p

भोसलेंनी नरडीला नख नाही लावल तर नरडचं खाल्लं!

Abhijeet Khandekar

कौस्तुभ दिवेगावकर उस्मानाबादचे नवे जिल्हाधिकारी

Archana Banage

सातारा जिल्ह्यात 122 नागरिकांना आज डिस्चार्ज; 465 नमुने पाठविले तपासणीला

Archana Banage