Tarun Bharat

राही सरनोबतला रौप्यपदक

Advertisements

वृत्त संस्था/ रोक्लॉ (पोलंड)

येथे सुरू असलेल्या प्रेसिडेंट चषक नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या 25 मी. पिस्तुल नेमबाजी प्रकारात भारताची राही सरनोबतने रौप्यपदक पटकाविले. राहीचे सुवर्णपदक थोडक्यात हुकले. या क्रीडाप्रकारात जर्मनीच्या व्हिनेकँपने 33 गुणांसह सुवर्णपदक, भारताच्या राही सरनोबतने 31 गुणांसह रौप्यपदक तर मॅथिलिडे लेमोलीने 27 गुणांसह कास्यपदक पटकाविले.

Related Stories

विनेश फोगटचे कुस्ती क्षेत्रातील पुनरागमन अनिश्चित

Patil_p

भारतीय संघाचा नेटमध्ये कसून सराव

Patil_p

जेसॉन रॉयची आयपीएलमधून माघार

Patil_p

पीसीबी अध्यक्षपदासाठी रमीझ राजा आघाडीवर

Patil_p

विजय हजारे, जसू पटेल यांच्या कामगिरीचा सन्मान

Omkar B

भारत अ संघाचे नेतृत्व संजू सॅमसनकडे

Patil_p
error: Content is protected !!