Tarun Bharat

राहुल गांधींना कोरोनाची लागण

Advertisements

नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना कोरोनाची लागण झाली आहे. लक्षण दिसू लागल्यानं चाचणी केल्यानंतर अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती राहुल गांधी यांनी ट्वीटद्वारे दिली आहे. दोनचं दिवसांपूर्वी देशात कोरोना संसर्ग वाढत  असल्यान त्यांनी बंगालमधील प्रचारसभा रद्द केल्या होत्या. 

राहुल गांधी यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, कोरोना विषयक लक्षणं जाणवू लागल्यानंतर कोरोनाची चाचणी केली होती. कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. अलीकडच्या काळात जे संपर्कात आले होते, त्यांनी कोरोनासंदर्भातील नियमांचं पालन करावं. कोरोना चाचणी करुन घ्यावी आणि सुरक्षित राहावं, असं आवाहन राहुल गांधी यांनी ट्वीटच्या माध्यमातून केलं आहे.

Related Stories

अनिल देशमुख यांच्या विरोधात ईडीनेकडून गुन्हा दाखल

Abhijeet Shinde

पंजाब निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे ‘हिंदू कार्ड’

Patil_p

एलपीजी गॅसच्या किमती गगनाला

Abhijeet Khandekar

बारावीच्या निकालासाठीचे निकष २ आठवड्यामध्ये सांगा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

Abhijeet Shinde

स्वातंत्र्य मिळाल्याचा आनंद

Patil_p

रशियन कोकिंग कोळशाची आयात दुप्पट करण्याचा केंद्र सरकारचा विचार : पोलाद मंत्री

Sumit Tambekar
error: Content is protected !!