तरुण भारत

रिअल मी नार्झो-50 प्रो लवकरच

मुंबई

 रिअल मी कंपनीचा नार्झो-50 प्रो हा 5-जी स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच केला जाणार असल्याची माहिती आहे. सदरचा स्मार्टफोन किती तारखेला बाजारात येणार आहे, याबाबत कंपनीने कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. मात्र, सदरच्या फोनची किंमत 15 ते 20 हजार रुपये दरम्यान इतकी असल्याचे संकेत मिळत आहेत. रिअल नार्झो-30 हा स्मार्टफोन फेब्रुवारीमध्ये आणला होता. आता 50 प्रो हा फोन कंपनी आणणार आहे. यामध्ये अनेक वैशिष्टय़े समाविष्ट केली जाणार आहेत, असे समजते.

Advertisements

Related Stories

स्मार्टफोन कंपनी रियलमीचा टीव्ही येणार

Patil_p

रियलमी नारझो 50 स्मार्टफोन सादर

Patil_p

रियलमीचा सी 11 स्मार्टफोन बाजारात

Patil_p

रियलमीचे दोन स्मार्टफोन्स सादर

Patil_p

सॅमसंग गॅलक्सीचा एम 12 लवकरच भारतीय बाजारात

Omkar B

आले रोबो व्यवस्थापन

tarunbharat
error: Content is protected !!